मार्क मॅन्सन यांची दोन प्रसिद्ध पुस्तकं
₹600 Original price was: ₹600.₹540Current price is: ₹540.
-
Price :
₹600Original price was: ₹600.₹540Current price is: ₹540.
1.द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ , घंटा फरक न पाडून घेण्याची बेमालूम कला – मार्क मॅन्सन
पाने: 214। किंमत: ₹ 300
मार्क मॅन्सनचा ब्लॉग गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्या ब्लॉगमध्ये त्याने आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल ज्या अवास्तव अपेक्षा असतात, त्या खरंच किती अवास्तव असतात हे त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे हेच नुस्खे आणि तंत्र आता त्याने पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहेत.
2.आशावादी व्हा !- मार्क मॅन्सन
पाने:244। किंमत: ₹ 300
द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिग अ फक’ या आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक मार्क मॅन्सन यांचे आशा बाळगण्यातील अडचणींवर हटके मार्गदर्शन करणारे पुस्तक. आपण अतिशय मनोरंजक काळात राहतो, आपल्याकडे जे आहे, ते सर्वोत्तम आहे आणि तरीही सगळ्यांची हानी होत चालली आहे, असं वाटतं. काय चाललंय? जर कुणी एक व्यक्ती आपल्या सध्याच्या आजारावर बोट ठेवू शकते आणि आपल्याला सुधारू शकते, तर ती व्यक्ती म्हणजे, मार्क मॅन्सन, ‘आशावादी व्हा!’ या पुस्तकात धर्म, राजकारण, पैसा, मनोरंजन आणि इंटरनेट यांचे विच्छेदन करण्यासाठी मार्क मॅन्सन खंडीभर मानसशास्त्रीय संशोधनाचा, तसेच प्लेटोपासून टॉम वेट्स या तत्त्वज्ञांच्या कालातीत ज्ञानाचा आधार घेतो.




Reviews
There are no reviews yet.