वॉरन बफेंनी हे सारं काही कसं केलं आणि कसं करत आहेत, त्याचं फिंकल स्पष्टीकरण देतात. त्यासाठी त्यांनी सर्वसामान्य माणसांना समजतील आणि त्याच वेळी वित्तविषयक तज्ज्ञांनाही उचित वाटतील अशा शब्दांचा वापर केला आहे. हे एक चरित्र आहेच; पण त्यात ‘बोनस’ म्हणून इतरही काही गोष्टी देण्यात आल्या आहेत. त्यांच्यामध्ये बर्फेच्या यशात बाटा असलेल्या काही गोपनीय पद्धतींचाही समावेश आहे. या पद्धतींचा वापर करून तुम्ही हळूहळू श्रीमंत होऊ शकता, असं बफे सांगतात.’
स्टिव्ह जॉर्डन
‘द ओरॅकल अँड ओमाहा हाऊ वॉरन बफे अँड हिज होमटाऊन शेअर्ड इच अदर’चे लेखक, पूर्वाश्रमीचे बातमीदार आणि ओमाहा बर्ल्ड हेरॉल्डच्या ‘वॉरन वॉच’या स्तंभाचे लेखक.
Reviews
There are no reviews yet.