वॉरन बफे यांच्या यशाचे १०० मंत्र
₹250 Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225.
- Book : वॉरन बफे यांच्या यशाचे १०० मंत्र
- Authors :एन. चोक्कन
- Translator: वैशाली पुरंदरे
- Pages: 215
-
Price :
₹250Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225. - ISBN: 9788197768910
वॉरन बफे हे प्रभावी आणि प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक आहेत. बर्कशायर हॅथवे या कंपनीचे ते अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जगातल्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांमधील ते एक अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार आहेत. बफे यांच्या आयुष्यातून सर्वांनाच आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनेक मंत्र मिळू शकतात. त्यापैकीच निवडक १०० मंत्रांचं संकलन या पुस्तकात करण्यात आलं आहे. या पुस्तकात व्यवसाय कसा करावा, ग्राहकांशी व्यवहार कसा करावा, व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांत समतोल कसा साधावा, वाईट निर्णयांचा सामना कसा करावा, जगण्याचा स्तर उत्तम कसा राखावा, कठोर परिश्रमाचं मूल्य, सवयींचं सामर्थ्य यांविषयीचे मंत्र या पुस्तकात नोंदवण्यात आले आहेत. म्हणूनच उद्योग वा व्यवसाय जगतात यशस्वी होऊ पाहणाऱ्या सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.




Reviews
There are no reviews yet.