संभोग का सुखाचा

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

बाकी सारे प्राणी निव्वळ प्रजोत्पादनासाठी समागम करतात. माणूस हा अपवाद. माणूस संभोगातून सुख मिळवतो. समागमातून समाधान प्राप्त करतो. माणसाचे मैथुन शुद्ध मौजेसाठी असू शकते. असे का ?
माणसाचे लैंगिक वर्तन हे समाज, कायदा, नीतीकल्पनांनी तर ठरतेच पण खोलखोल कुठेतरी हे वर्तन नैसर्गिक निवडीतून सिद्ध झाले आहे, हे अटळ सत्य आहे. उत्क्रांतीच्या ओघात निव्वळ शरीर-रचनाच नाही तर वागणूकही उत्क्रांत होत जाते. मग हे वर्तन म्हणजे बालसंगोपन असो, स्तनपान असो की ऋतूनिवृत्ती असो; ह्यात प्रत्येकाचा आणि प्रत्येकीचा जनुकीय स्वार्थ दडलेला आहे असे जीवशास्त्र सांगते. असे का ? स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे, तर पुरुष हा स्खलनाच्या क्षणापुरता पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता आहे. असे का ? मानवाच्या कामाचाराचा हा औत्क्रांतिक पंचनामा. सत्य पण स्फोटक..
शास्त्रीय पण रोचक,धमाल पण धक्कादायक.

Availability: 100 in stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संभोग का सुखाचा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart