आहार हेच औषध
₹250 Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225.
- Book : आहार हेच औषध
- Authors :डॉ. प्रणिता अशोक
- Pages: 172
-
Price :
₹250Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225. - ISBN: 978-81-19812-07-3
काही केलं तरी वजन वाढतंय… मधुमेह कंट्रोलमध्ये येत नाहीये… थायरॉइडचा त्रास होतोय… या समस्यांनी किंवा आजारांनी त्रस्त आहात? तर मग तुम्ही योग्य पुस्तक हातात घेतलंय !
पाच हजारहून अधिक रुग्णांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, न्यूट्रिशन अर्थात समतोल आहार या विषयात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. प्रणिता अशोक यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून ‘आहार हेच औषध’ हा मंत्र सहजसोप्या शब्दांत बिस्ताराने सांगितला आहे. त्यांच्या ‘ओबेसिटी आणि डाएट क्लिनिक’च्या माध्यमातून त्या आहारविषयक अभियान चालवतात आणि रुग्णांना सल्ला व मार्गदर्शन देतात.
Be the first to review “आहार हेच औषध” Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.

Reviews
There are no reviews yet.