आंबेडकर-जीवन आणि वारसा

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

“सांप्रदायिक विशेषाधिकार व व्यक्तिगत अधिकार यांच्यातील सततच्या तणावामध्ये आंबेडकर निखालसपणे व्यक्तीची बाजू घेतात. कालातीत परंपरा व सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना यांच्यातील संघर्षात आंबेडकरांनी निर्णायकपणे पारडं सामाजिक न्यायाच्या बाजूने झुकवलं. सत्ता चालवणारे व कायदा करणारे यांच्यातील स्पर्धेत आंबेडकरांनी एक यशस्वी अवकाश निर्माण केला या अवकाशात लोकशाही व कायदे यांद्वारे बदल घडवण्याची शक्यता उभी राहिली. खंडित व विभाजित हिंदू समाजामध्ये त्यांनी दलितांना सामूहिक अभिमानाची व व्यक्तिगत स्वाभिमानाची भावना दिली. असं करत असताना त्यांनी भविष्यातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचं बळ व लेखणीची ताकद यांद्वारे त्यांनी एका प्राचीन सभ्यतेला आधुनिक युगामध्ये आणून ठेवलं.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आंबेडकर-जीवन आणि वारसा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart