झेप यशाकडे
₹250 Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225.
- Pages: 172
-
Price :
₹250Original price was: ₹250.₹225Current price is: ₹225. - ISBN: 978-81-19812-64-6
ग्रामीण भागातील युवती डॉक्टर होते.
प्रत्यक्ष अनुभवासाठी विविध हॉस्पिटलमध्ये काम करते.
शेवटी आपल्या गावातल्या लोकांना सेवा मिळावी
म्हणून गावी हॉस्पिटल उभारते.
पुस्तकी ज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड देते.
अनेक अडचणींचे डोंगर पार करते व यशाची गुढी उभारते.
हे पुस्तक यशस्वी डॉक्टर होण्यासाठी प्रेरणा देते.
त्याचवेळी प्रत्येक माणसाला आशावादी व्हायला शिकवते.
त्यामुळे यश प्राप्तीसाठी प्रत्येक माणसाला
मार्ग दाखविणारे हे पुस्तक आहे.
2 reviews for झेप यशाकडे
Add a review Cancel reply

Rane Pratiksha Prakash. –
डॉक्टर हे देवाचं रूप असतात हे ऐकून होते पण आज प्रत्यक्ष वाचलं , नवे तर अंतर्मनातून पहिले देखील.
खरंतर एक अनं एक गोष्ट वाचून तुमच्या कष्टाचे नवल आणि अभिमान वाटतो.
ज्याप्रकारे तुम्ही mentally, physically, socially, financially and as well as spiritually सगळ्या संकटांना सामोरे जाऊन तुम्ही तुमचे ध्येय गाठले आहे आणि अजूनही गाठत आहात,
त्यामुळे नवीन युगाची नवी युवती म्हणून पुढील वाटचालीस आम्हाला प्रेरणा मिळते आहे.
तुमचा निस्वार्थी सेवाभाव आणि खासकरून वीस रुपयांची नोट या गोष्टीवरून कळते की माणसाने कितीही उंच झेप घेतली तरी परिस्थितीची जाणीव आणि माणुसकी त्याला खरा माणूस बनवते.
त्याचबरोबर पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळात पाठीमागे खंबीर उभे असणारे तुमचे आई वडील यांचे देखील कष्ट अगदी अनमोल आहेत.

पुस्तकाचे लेखन इतके सुरेख आहे की वाचत असताना आपण वाचत नसून समोर प्रसंग अगदी घडतो आहे की काय असे भासते आणि त्यात विशेष म्हणजे कागल जे हुबेहुब वर्णन केले गेले आहे ते तर इतके fabulous आहे की एकदा तरी भेट देण्याची इच्छा उरी जागृत होते.
वाचनानंतर असे देखील जाणवते की सोने, चांदी, हिरे, मोती and any material things कोणत्याही स्त्रीस समृद्ध करत नाहीत, तिचं रूप उजळत नाहीत तर
तिचे विचार हा खरा तिचा दागिना असतो, आणि तोच तिला इतर स्त्रियांपेक्षा उज्ज्वलीत करत असतो.