मित्र जोडा लोकांना प्रभावित करा

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले…

-वॉरन बफे

आंतरराष्ट्रीय लेखक डेल कार्नेगी यांनी आपल्या विपुल, संवादात्मक शैलीत, मानसिक तणावातून बाहेर कसे जावे? आणि आपले जीवन अधिक फायद्याचे कसे बनवावे ? यासाठी खालील व्यावहारिक सल्ले आणि तंत्र प्रदान केलेले आहे.

* सहजपणे आणि पटकन आपले मित्र बनवा.

* तुमच्या व्यवहाराने इतरांना आकर्षित करा.

* आपले संवाद कौशल्य वाढवा आणि अधिक मनोरंजक व्हा.

* नवीन ग्राहक आणि हितचिंतक मिळवा.

Availability: 90 in stock

1 review for मित्र जोडा लोकांना प्रभावित करा

  1. Rated 5 out of 5

    Ravi Amle

    Very good

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Books

You haven't viewed at any of the products yet.
Shopping Cart