इस्रायल-पॅलेस्टाईनचा संक्षिप्त इतिहास आणि अमेरिकेचा जन्म
₹600 Original price was: ₹600.₹540Current price is: ₹540.
-
Price :
₹600Original price was: ₹600.₹540Current price is: ₹540.
1.इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संक्षिप्त इतिहास- मायकल स्कॉट-बोमन
पाने:237। किंमत: ₹ 300
या सुस्पष्ट, प्रांजळ आणि तटस्थ इतिहासकथनातून मायकल स्कॉट-बोमन यांनी
इस्रायल – पॅलेस्टाईन संघर्षातील गुंतागुंत सुलभरीत्या समजावून सांगितली आहे.
– जॉन मॅकह्युगो
इस्रायली -पॅलेस्टिनी संघर्षाच्या उगमाचा आणि विकासाचा मागोवा घेणारा सुलभ आणि आवश्यक इतिहास.
2.अमेरिकेचा जन्म, गाथा शौर्याची आणि अपरिमित कार्याची – मुक्ता मनोहर
पाने:280। किंमत: ₹ 300
कोलंबसाला नवा भूखंड सापडला. मग पुढली १५० वर्ष युरोपमधल्या दर्यावर्दी लोकांच्या साहसी मोहिमांचा काळ सुरू झाला. ते नकाशे बनवत होते. त्यांच्या नकाशातल्या रेषा जिवंतपणे समुद्रात संचार करायला लागल्या. त्यांना सागराच्या अक्राळविक्राळ स्वरूपाची भीती नव्हती की वादळांची तमा नव्हती. हिमनगांचीही त्यांना धास्ती नव्हती. ते पछाडलेले होते स्वतःच्या महत्त्वाकांक्षांनी. सोनं, चांदी,पैसा. श्रीमंती… जॉईन्ट स्टॉक कंपन्या जन्मल्या… पुढे सरसावल्या… इंग्लंडच्या सत्तेने तर मुलं-बाळं, बाया-पुरुष उत्तर अमेरिकेमध्ये रवाना करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या श्रध्दा असणारे, गोरे-गरीब-श्रीमंत अमेरिकेत थडकले. इंग्लंडनं स्वतःच्या नियंत्रणाखाली वसवलेल्या १३ वसाहती. ब्रिटिश असण्याचा वसाहतवाल्यांना अभिमान होता.. पण या सगळ्याला तडा गेला……
स्वातंत्र्य… स्वातंत्र्य… स्वातंत्र्य… मायभूमीपासून.




Reviews
There are no reviews yet.